GANPATI FESTIVAL
Organized by SEVA MITRA MANDAL
Festival Summary / Result
नमस्कार,
कोकण प्रांताच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत आपण भाग घेतल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन !
अशा प्रकारची निबंध स्पर्धा संघातर्फे प्रथमच घेतली गेली. स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला.
खरंतर स्पर्धा संघाच्या कोकण प्रांतापुरती मर्यादित होती पण सामाजिक माध्यमावर स्पर्धेची माहिती गेल्यामुळे महाराष्ट्रातून नव्हे सलगच्या शासकीय राज्यांतूनही प्रतिसाद मिळाल्
About Festival
स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त
“श्रीगुरुकुलम्” संस्था आयोजित
“अमृतस्पर्शी भगवद्गीता ऑनलाईन स्पर्धा २०२१”